Just explore your whole journey with Explorers..!!
My First and Last trekking club to start and end with…Explorers is not just a trekking club its a FAMILY proud to be a part of this team…गडाला गडपण देणारी माणसं..:)
Best trekker,good Gide nice technique of climbing and rapling with 100%sefty.
I love to trek with this group one of best group in maharashtra i have seen n enjoy treks……
Thanks a lot sunil sir and anand sir
10 वी(1995) ला होतो तेव्हा प्रथम लिंगाणा किल्ल्याबद्दल वाचले होते ,आज माझे स्वप्न साकार झाले , Explorers बरोबर अलंग मदन कुलंग, तसेच साल्हेर सालोटा मुल्हेर मोरा हरगड असे मोठे ट्रेक केले ,पण लिंगाणा ट्रेक ची एक हजार फूट उंचीची भीति आपल्या एक्सप्लोरर्स टीम मुळे अजीबात वाटली नाही ,आणि त्या अनुभवाच्या जोरावर आता कोणत्याहि आव्हानाच्या उंचीची भीती वाटणार नाही, थँक्स टू आनंद सर ,सुनील सर, सचिन ,अक्षय ,तुषार ,प्रीती मॅडम आणि नेहा मॅडम , आपल्या सर्वांमुळेच हे शक्य झाले .Thanks to “EXPLORERS.”